मत्स्यसंवर्धनासाठी कृत्रिम भित्तिकांच्या निर्मितीवर भर Sakal dated 13th August 2023

CMFRI, Library (2023) मत्स्यसंवर्धनासाठी कृत्रिम भित्तिकांच्या निर्मितीवर भर Sakal dated 13th August 2023. Sakal.

[img] Text
Sakal_2023 August 16.pdf

Download (118kB)
Official URL: https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marath...
Related URLs:

    Abstract

    समुद्रात नष्ट होत असलेल्या मासळीच्या प्रजाती, तसेच वाढत्या मासळी दुष्काळाचा मासेमारी व्यवसायावर अनिष्ट परिणाम होऊ लागला आहे. यासाठी विविध घटक कारणीभूत असले, तरी समुद्रातील माशांची प्रजननाची नैसर्गिक ठिकाणे नष्ट होणे, हेदेखील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. यासाठी समुद्रात आर्टिफिशियल रिफ (कृत्रिम भित्तिके) निर्माण करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तनमधील मच्छीमारांना मार्गदर्शन करणारे शिबिर नुकतेच पार पडले.

    Item Type: Article
    Subjects: CMFRI News Clippings
    Divisions: Library and Documentation Centre
    Depositing User: Arun Surendran
    Date Deposited: 16 Aug 2023 11:06
    Last Modified: 16 Aug 2023 11:06
    URI: http://eprints.cmfri.org.in/id/eprint/17359

    Actions (login required)

    View Item View Item