कृत्रिम भित्तिकातून समुद्रात मासळीची पैदास Sakal dated 13th August 2023

CMFRI, Library (2023) कृत्रिम भित्तिकातून समुद्रात मासळीची पैदास Sakal dated 13th August 2023. Sakal.

[img] Text
Sakal_2023 August 13.pdf

Download (120kB)
Official URL: https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi...
Related URLs:

    Abstract

    समुद्रातील नैसर्गिकरित्या मासळी उपलब्ध होण्याचे प्रमाण घटत आहे. मासे असतील तरच मच्छीमारी व्यवसाय टिकून राहील. दिवसेंदिवस या ना त्या कारणामुळे समुद्रातील मासळीच्या उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या कुटुंबाच्या रोजी-रोटीचा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच मासळीच्या पैदासीसाठी समुद्रात कृत्रिम भित्तिका तयार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. जो. किझाकुडण यांनी पाजपंढरी येथे केले.

    Item Type: Article
    Subjects: CMFRI News Clippings
    Divisions: Library and Documentation Centre
    Depositing User: Arun Surendran
    Date Deposited: 16 Aug 2023 06:52
    Last Modified: 16 Aug 2023 10:56
    URI: http://eprints.cmfri.org.in/id/eprint/17354

    Actions (login required)

    View Item View Item