समुद्रात आतापासूनज मासळीच्या पैदासीसाठी कृत्रिम भित्तिका तयार करणे गरजेचे : डॉ. जो. कीझाकूडण Ratnagiri Times dated 11th August 2023

CMFRI, Library (2023) समुद्रात आतापासूनज मासळीच्या पैदासीसाठी कृत्रिम भित्तिका तयार करणे गरजेचे : डॉ. जो. कीझाकूडण Ratnagiri Times dated 11th August 2023. Ratnagiri Times.

[img] Text
Ratnagiri Times_11-08-2023.pdf

Download (310kB)
Related URLs:

    Abstract

    सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या वतीने पाजपंढरी येथील हर्णे पाज मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभागृहात मच्छीमार व्यवसायिक बांधवांसाठी खास कृत्रिम भित्तिका उभारण्यासाठी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हर्णै, पाजपंढरी, केळशी, उटंबर, आडे, बुरोंडी, दाभोळ, ओणनवसे आदी गावातील मच्छीमार बांधवांसह शास्त्रज्ञ डॉ. जो. किझाकुडण, वैभव म्हात्रे, परवाना अधिकारी दीप्ती साळवी, हर्णै पाज मच्छीमार सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र पावसे उपस्थित होते.

    Item Type: Article
    Subjects: CMFRI News Clippings
    Divisions: Library and Documentation Centre
    Depositing User: Mr. Augustine Sipson N A
    Date Deposited: 16 Aug 2023 06:13
    Last Modified: 16 Aug 2023 06:26
    URI: http://eprints.cmfri.org.in/id/eprint/17347

    Actions (login required)

    View Item View Item